कुंकू
曲名:クンクー (マラティー語)

*****

माझ्या भाग्याच माझ्या सौख्याच
Mājhyā bhāgyāca mājhyā saukhyāca
マジャパキャツー マチャソカツー 

लेणं सोन्याचं माझं कुंकू..
lēṇaṁ sōn'yācaṁ mājhaṁ kuṅkū..
リルソニャツー マツ クンクー

रोज पूजीते रोज जपीते
roj poojeete roj japeete
ルズプジテー ルザザピテー

लाख मोलाचं माझं कुंकू..
Lākha mōlācaṁ mājhaṁ kuṅkū..
ラコモラーツー マツ クンクー

हां..हां..हां.. कुंकू!
Hāṁ..Hāṁ..Hāṁ.. Kuṅkū!
ハアア ハアア ハハ クンクー

テヘラキャ テヘラレ テエエラ

मन माझे गं झाले त्याचे
Mana mājhē gaṁ jhālē tyācē
マニャマツィケー サリタツィ

मोर स्वप्नांचा दारी नाचे
Mōra svapnān̄cā dārī nācē
モレソナツァー タリナツィー

शब्द त्याचे गं अमृताचे
Śabda tyācē gaṁ amr̥tācē
シャブダツィクー ウムルンタツィー

स्पर्श त्याचे चांदण्याचे
Sparśa tyācē cāndaṇyācē
スパンジュデャズィツァンデニャーツィー

त्याच्या श्वासांचे त्याच्या डोळ्यांचे
Tyācyā śvāsān̄cē tyācyā ḍōḷyān̄cē
チャチャシュワサツィ タチャロラツィー

गुज सांगते माझं कुंकू
Guja sāṅgatē mājhaṁ kuṅkū..
グズサグーティー マツ クンクー 

हां..हां..हां.. कुंकू!
Hāṁ..Hāṁ..Hāṁ.. Kuṅkū!
ハアア ハアア ハアハ クンクー

हां..हां..हां.. कुंकू!
Hāṁ..Hāṁ..Hāṁ.. Kuṅkū!
ハアア ハアア ハアハ クンクー

ちょっとひといき